झी मराठीवर नवा गडी नवं राज्य ही नवीन मालिका सुरु होतेय. मालिकेच्या टायटल सॉंगच्या शूटला पल्लवी आणि अनिताने धमाल केली.